‘भंगसाळ नदीकाठच्या सुशोभीकरणासाठी ७ कोटींचा निधी आणला’; वैभव नाईक यांचा दावा!

गणेशघाटाचे काम दोन वर्षे रखडले, आता पूर्ण होत असल्याचे समाधान – वैभव नाईक माजी आमदार वैभव नाईकांकडून कामाची पाहणी;कुडाळवासीयांना दिलेला शब्द पूर्ण होत असल्याची दिली प्रतिक्रिया कुडाळ : प्रतिनिधी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक…








