कुडाळ नाबरवाडीत २३ ऑगस्टला जिल्हास्तरीय नारळ लढविणे स्पर्धा!

राजू गवंडे-श्रेया गवंडे यांचा पुढाकार श्री साई कला क्रीडा मंडळाचे आयोजन कुडाळ : शहरातील श्री साई कला क्रीडा मंडळ, नाबरवाडी यांच्या वतीने नाबरवाडी येथे रविवार, दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता जिल्हास्तरीय मर्यादित नारळ लढविणे स्पर्धेचे आयोजन करण्यात…








