Category बातम्या

कुडाळजवळ हॉटेलमध्ये जेवण, बिल थकवले आणि मोबाईलही पळविला!

पळून जाणा-या युवकांची कार खारेपाटणला पोलिसांनी पकडली कुडाळातील प्रकारानंतर काही मिनिटांत पोलिसांची तत्परता कुडाळ : प्रतिनिधी       मुंबई-गोवा महामार्गावरील कुडाळ शहरालगतच्या एका हॉटेलमध्ये जेवण करून बिलाची रक्कम न भरता हॉटेल मालकाचा मोबाईल घेऊन कारमधून रत्नागिरीच्या दिशेने पसार झालेल्या पाच युवकांना पोलिसांनी…

सिंधुदुर्गच्या उज्ज्वल भविष्यातील गुंतवणुकीचा क्षण!

सिंधुदुर्ग बँकेत ७३ गुणवंतांना नियुक्ती; आणखी ६७ पदांची भरती लवकरच रोजगाराच्या संधी जिल्ह्यातच निर्माण करणार – पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्ग : प्रतिनिधी        ही केवळ नियुक्तीपत्र वाटपाचा समारंभ नाही, तर सिंधुदुर्गच्या उज्ज्वल भविष्यातील गुंतवणुकीचा क्षण आहे. गुणवत्तेच्या जोरावर मिळालेली ही नोकरी…

आमदार निलेश राणे यांच्या कार्याचे महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडून जाहीर कौतुक!

निलेश राणे यांनी मांडलेल्या महसूल विभागाच्या सर्व विषयांवर निर्णय घेणार : मंत्री बावनकुळे नारायण राणेंच्या दूरदृष्टीच्या निर्णयांचा वारसा पुढे नेत आहोत – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे कणकवली : प्रतिनिधी       राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या…

मत्स्य खात्याच्या इतिहासातील सर्वाधिक काम मंत्री नितेश राणेंनी केले!

महसूल मंत्री चंद्रशेखर चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले तोंडभरून कौतुक नितेश राणे मंत्री असताना मत्स्य व्यवसायाचा एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही कणकवली : प्रतिनिधी      राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कणकवली येथील महसूल विभागाच्या समाधान कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे…

जनतेच्या हिताचे निर्णय प्रत्यक्षात पोहोचविणारे मंत्री म्हणजे बावनकुळे : मंत्री नितेश राणे!

‘महसूल पर्व’ उपक्रमाचा गौरव; सिंधुदुर्गात उद्योग, पर्यटन प्रकल्पांना महसूल विभागाचे भक्कम सहकार्य असल्याचे प्रतिपादन बावनकुळे यांच्या कार्यशैलीतून आम्ही शिकतो; तरुण मंत्र्यांसाठी ते आदर्श : नितेश राणे कणकवली : प्रतिनिधी      पालकमंत्री नितेश राणे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यपद्धतीचे जाहीरपणे…

लँड टायटलिंग कायदा अंमलात आणून प्रॉपर्टी कार्ड देण्याची योजना राबविणार!

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची कणकवलीत घोषणा १५ ऑक्टोबर २०२४ पूर्वी खाजगी जागेवरील बांधलेल्या घरांना गुंठेवारी कायद्यांतर्गत नियमित करणार महसूल समाधान शिबिरात अनेक लोकाभिमुख निर्णयांची घोषणा कणकवली : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आधुनिक ड्रोन सर्वेक्षण करून प्रत्येक मालमत्तेला प्रॉपर्टी कार्ड देण्याची योजना…

तुटलेल्या वीजवाहिनीचा शॉक; तीन दुभत्या म्हशींचा मृत्यू!

दोडामार्गातील घटना;  शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान दोडामार्ग : प्रतिनिधी       शहरातील धाटवाडी-शिवकृपा नगर परिसरात तुटलेल्या विद्युतवाहिनीचा शॉक लागून तीन दुभत्या म्हशी दगावल्याची दुर्दैवी घटना रविवारी सायंकाळी घडली. या घटनेत कसई येथील शेतकरी शिवराम वसंत साळकर यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.…

“तुमचा चहा टाकून पुढे कोण जाईल?”; पालकमंत्री नितेश राणे यांनी जिंकली कार्यकर्त्यांची मनं!

पद मोठं… पण माणुसकी त्याहून मोठी; चहाच्या निमित्ताने घडला जिव्हाळ्याचा क्षण सिंधुदुर्ग : प्रतिनिधी      सत्तेच्या पदांचा किंवा प्रोटोकॉलचा कोणताही अभिनिवेश न बाळगता जनतेत मिसळणे, कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात धावून जाणे आणि त्यांच्या प्रेमाचा मान राखणे… ही राणे कुटुंबाची खास ओळख! याच संस्कारांची…

नागरिकांशी संवाद साधण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उद्या कणकवलीत!

पालकमंत्री नितेश राणे यांच्यासमवेत स्वीकारणार निवेदने भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची माहिती कणकवली : प्रतिनिधी     राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सोमवारी ३ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. दरम्यान ते मत्स्यव्यवसाय व…

‘बांधावरची शाळा’ उपक्रमाचा तेर्सेबांबर्डेत शुभारंभ; विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतीची ओळख!

बालपणापासून शेतीची आवड व आधुनिक कृषीचे ज्ञान रुजविणे काळाची गरज : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे रानभाज्या, पारंपरिक अवजारे आणि आधुनिक कृषी प्रदर्शनाने वेधले लक्ष कुडाळ : प्रतिनिधी          विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आत्मीयता, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची ओळख आणि कृषी क्षेत्राबद्दल सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करण्यासाठी…

error: Content is protected !!