Category बातम्या

दोडामार्ग,सावंतवाडीत हत्ती हटाव मोहीम राबवा; अन्यथा ठाकरे शिवसेनेच्या वतीने उग्र आंदोलन करू – वैभव नाईक

हत्तींच्या उपद्रवावरून माजी आमदार वैभव नाईक आक्रमक सावंतवाडी मतदारसंघातील शिवसेना (उबाठा) पदाधिकाऱ्यांनी सावंतवाडी उपवनसंरक्षकांची भेट घेत दिला इशारा सिंधुदुर्ग : हत्ती हटाव मोहिमेसंदर्भात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत जिल्हाप्रमुख, माजी आमदार वैभव नाईक यांनी आज सावंतवाडी…

माजी आमदार वैभव नाईक शेतीच्या बांधावर; पावशी आणि माणगाव येथे भात शेतीच्या नुकसानीची केली पाहणी!

तात्काळ पंचनामे करून  शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्या अन्यथा सरकार विरोधात तीव्र आंदोलन- वैभव नाईक सरकारने पंचनामे करण्याचे आदेश देऊनही सिंधुदुर्गात पंचनामे सुरू न झाल्याने व्यक्त केली नाराजी कुडाळ : भात शेतीला पुरेसा पाऊस न पडल्याने आणि तीव्र स्वरूपाच्या उन्हामुळे…

पुष्पसेन सावंत ज्ञानपीठात रोजगार महामेळावा उत्साहात!

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभांतर्गत आयोजन; ६० उमेदवारांचा सहभाग कुडाळ : पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभांतर्गत वाडीहुमरमळा (डिगस) येथील पुष्पसेन सावंत ज्ञानपीठात रोजगार महामेळावा उत्साहात पार पडला. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग आणि श्री. पुष्पसेन सावंत…

खासदार नारायण राणेंविरोधात माजी खासदार विनायक राऊत न्यायालयातही पराभूत!

खासदार राणेंच्या विजयाला आव्हान देणारी राऊत यांची निवडणूक याचिका न्यायालयाने फेटाळली मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने दिला निर्णय ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे यांनी न्यायालयात केला युक्तिवाद मुंबई/कोल्हापूर : माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण  राणे  यांच्या…

सेवा संकल्प अभियानांतर्गत कुडाळ न.पं.मार्फत अभिनव नगर येथे स्वच्छता मोहीम!

नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या उपस्थितीत मोहीम कुडाळ : ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने अभिनव नगर परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबवून रस्त्यालगतची अस्वच्छता दूर करण्यात आली आहे. केवळ झाडे-झुडपे काढण्यावरच न थांबता, जेसीबीच्या साहाय्याने परिसरातील कचरा साफ करण्यात आला आहे.     …

वाढीव वीज बिलांविरोधात कवठी ग्रामस्थ आक्रमक!

जि.प.सदस्य रूपेश पावसकर यांच्या नेतृत्वाखाली महावितरणवर धडक कुडाळ येथे अधिक्षक अभियंता यांची भेट घेत मांडल्या समस्या कुडाळ : कवठी ग्रामस्थांनी वाढीव वीज बिलासंदर्भात जि.प.सदस्य रूपेश पावसकर यांच्या नेतृत्वाखाली महावितरणचे अधिक्षक अभियंता श्री.राख यांची आज भेट घेऊन समस्या मांडल्या.      यावेळी जि.प.सदस्य…

कुडाळच्या जुन्या कोर्टाच्या जागी छत्रपती संभाजी महाराजांचे संग्रहालय उभारण्याची मागणी!

कुडाळ सुधार समिती चॅरिटेबल ट्रस्टचे निवासी उपजिल्हाधिका-यांना निवेदन कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ येथील सध्या अस्तित्वात असलेले कोर्ट स्थलांतरित झाल्यानंतर रिक्त होणाऱ्या जागेवर छत्रपती संभाजी महाराजांच्या संपूर्ण जीवनचरित्राचे दर्शन घडविणारे संग्रहालय उभारण्यात यावे, अशी मागणी कुडाळ सुधार समिती चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने…

कुडाळ शहर शिवसेनेच्या उपक्रमाचे आमदार निलेश राणे यांच्याकडून कौतुक!

गणेश सजावट स्पर्धेतील ५१ विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांमुळे शहरांमधील संघटना मजबूत होत आहे असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी गणेश सजावट स्पर्धेच्या बक्षीस वितरणावेळी केले. यावेळी शहर मर्यादित शिवसेनेच्या वतीने…

वनराई बंधाऱ्यांप्रमाणे जलजीवन मिशन योजनेची कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी कधी निश्चित करणार?

शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक यांचा सवाल सिंधुदुर्ग : पावसाअभावी सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीसाठी  लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट पालकमंत्री नितेश राणे यांनी निश्चित केले असून त्याचे नियोजन आणि आढावा जिल्हाधिकारी घेत आहेत. त्याबद्दल दुमत…

कुडाळात ‘सिंधुदुर्गचा राजा’ची मोठ्या दिमाखात विसर्जन मिरवणूक!

कुडाळ : सिंधुदुर्गच्या राजाची विसर्जन मिरवणूक थाटातकुडाळ शहरातील पोस्ट ऑफिस चौक नजीकच्या पटांगणात सतरा दिवस विराजमान झालेल्या ‘सिंधुदुर्गचा राजा’ गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला आज बुधवारी सायंकाळी उत्साहात सुरुवात झाली. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि बॅण्डच्या गजरात मिरवणूक…

error: Content is protected !!