कुडाळ ‘साडी वॉकेथॉन–२०२६’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद!

स्त्री शक्तीचा जागर; ७०० हून अधिक महिलांचा सहभाग स्थानिक कापड व्यावसायिकांचा जागतिक महिला दिनानिमित्त उपक्रम कुडाळ : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्त्रीशक्तीचा जागर करण्यासाठी कुडाळ शहरातील स्थानिक कापड व्यावसायिकांच्या वतीने रविवारी येथे ‘कुडाळ साडी वॉकेथॉन…








