कुडाळचे पोलीस हवालदार प्रमोद काळसेकरांना उत्कृष्ट सेवा पदक; पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते सन्मान!

सिंधुदुर्गातील १३ पोलीस अधिकारी-अंमलदारांचा गौरव कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार प्रमोद काळसेकर यांना त्यांच्या उल्लेखनीय व उत्कृष्ट पोलीस सेवेसाठी केंद्रीय गृहमंत्रालयाचे उत्कृष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे. आज स्वातंत्र्यदिनी सिंधुदुर्गनगरी येथील कार्यक्रमात पालकमंत्री नितेश राणे…








