ट्रान्सफॉर्मरच्या केबलचा शॉक लागून गाभण गाईचा दुर्दैवी मृत्यू!

वेताळ बांबर्डेतील घटना; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान कुडाळ : महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरच्या वीजवाहिनीचा (केबल) विद्युत प्रवाह गाभण गाईस लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना वेताळ बांबर्डे तिठा-देवमळा (शेतमळा) येथे आज संध्याकाळी ६.३० च्या सुमारास घडली. प्राप्त माहितीनुसार, पावशी सीमावाडी येथे राहणाऱ्या रिझवान…








