Category बातम्या

आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होणार!

कुडाळ एसटी डेपो मैदान येथे वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची माहिती मालवण : प्रतिनिधी      आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा 17 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता कुडाळ एसटी डेपो मैदान येथे मोठया उत्साहात हजारोंच्या उपस्थितीत साजरा…

आंतरराज्य डे-नाईट क्रिकेट स्पर्धेत गोवन स्ट्रायकर्स गोवा संघ विजेता!

प्रिन्स स्पोर्ट्स, समादेवी मित्रमंडळ कुडाळ व कलेश्वर मित्रमंडळ नेरूर यांचे आयोजन कुडाळ क्रीडा संकुलावर रंगली थरारक अंतिम लढत; फ्रेंडशिप चेंदवन संघ उपविजेता कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ येथील क्रीडा संकुलात गेल्या पाच दिवसांपासून रंगलेल्या आंतरराज्यस्तरीय डे-नाईट क्रिकेट स्पर्धेत गोव्याच्या ‘गोवन स्ट्रायकर्स’…

गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीवर कुडाळ पोलिसांची मोठी कारवाई!

मुंबई–गोवा महामार्गावर आयशर टेम्पो पकडला; १७.२० लाखांचा मुद्देमाल जप्त गोव्यातून राजापूरकडे जाताना दारूची तस्करी उघड; १५० बॉक्स दारू जप्त; दारू तस्करी प्रकरणी दोघे ताब्यात कुडाळ : प्रतिनिधी      गोवा येथून रत्नागिरी राजापूरच्या दिशेने अवैधरित्या होणा-या गोवा बनावटी दारूची वाहतुकीवर कुडाळ पोलीसांनी…

नुकसानग्रस्त आंबा व काजू शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या वतीने तात्काळ भरीव नुकसान भरपाई द्या!

माजी आमदार वैभव नाईक यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद मुंबई : प्रतिनिधी            हवामानातील बदलामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा-काजू पिकांचा मोहर जळून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दोन्ही पिकांचे ८० ते ९० टक्के नुकसान झाले असून शेतकरी…

कुडाळ पं.स. सभापती-उपसभापती निवडीत राणे फॅक्टर ठरला निर्णायक!

मिलिंद नाईक-सिताराम तेली बिनविरोध मार्गावर कुडाळ : प्रतिनिधी        कुडाळ पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी शिंदे शिवसेनेचे मिलिंद नाईक तर उपसभापतीपदासाठी भाजपचे सिताराम तेली यांनी सोमवारी पंचायत समिती कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपले नामनिर्देशन अर्ज दाखल केले. ठाकरे शिवसेनेने या निवडणुकीपासून दूर राहण्याचा…

कुडाळ शहरात मोकाट कुत्रे पकड व निर्बिजीकरण मोहिमेचा शुभारंभ!

भैरववाडी येथून नगरपंचायतीची विशेष मोहीम सुरू कुडाळ : प्रतिनिधी         कुडाळ नगरपंचायत प्रशासनामार्फत शहरात मोकाट कुत्रे पकड, निर्बिजीकरण व लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आज भैरववाडी येथून करण्यात आला. प्रतापराव राणे एज्युकेशन ट्रस्ट मुंबई या संस्थेच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येत आहे.     या…

कुडाळ पंचायत समितीवर महायुतीचा झेंडा!

सभापतीपदी मिलिंद नाईक, उपसभापतीपदी सिताराम तेली जवळपास निश्चित कुडाळ : प्रतिनिधी         कुडाळ पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी शिंदे शिवसेनेचे मिलिंद नाईक यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. तर उपसभापतीपदी भाजपचे सिताराम तेली यांची निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महायुतीकडून…

कुडाळ ‘साडी वॉकेथॉन–२०२६’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद!

स्त्री शक्तीचा जागर; ७०० हून अधिक महिलांचा सहभाग स्थानिक कापड व्यावसायिकांचा जागतिक महिला दिनानिमित्त उपक्रम कुडाळ : प्रतिनिधी      सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्त्रीशक्तीचा जागर करण्यासाठी कुडाळ शहरातील स्थानिक कापड व्यावसायिकांच्या वतीने रविवारी येथे ‘कुडाळ साडी वॉकेथॉन…

मालवणात धक्कादायक प्रकार : कोळंब येथे संदीप शेलटकर यांच्यावर गोळीबाराचा प्रयत्न!

कोळंब खालचीवाडी हादरली, घर परिसरात आढळले बंदुकीचे छरे हल्लेखोर फरार; पोलिसांकडून वेगाने तपास सुरू मालवण : महेश कदम     मालवण तालुक्यातील कोळंब खालचीवाडी येथील गाव कमिटी अध्यक्ष संदीप शेलटकर यांच्यावर रविवारी रात्री उशिरा गोळीबार करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने…

पालकमंत्री नितेश राणे यांनी केली नुकसानग्रस्त आंबा बागांची पाहणी!

शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार – पालकमंत्री नितेश राणे देवगड : प्रतिनिधी      सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी सध्या निसर्ग आणि हवामान बदलामुळे मोठ्या संकटात सापडले असून आंबा बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे…

error: Content is protected !!