कारिवडे येथील ज्येष्ठ नागरिक बेपत्ता!

शोधासाठी नागरिकांना आवाहन सावंतवाडी : प्रतिनिधी सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे येथील 75 वर्षीय चंद्रकांत बाबूराव लिंगवत हे बुधवार दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 4.00 वाजण्याच्या सुमारास घरातून बाहेर पडले असून त्यानंतर ते परत आलेले नाहीत. त्यामुळे कुटुंबियामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण…








