कुडाळ शहर शिवसेनेकडून नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा सत्कार!

जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा गौरव सोहळा उत्साहात शहरप्रमुख अभिषेक गावडे यांचा पुढाकार कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने व शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांच्या पुढाकारातून तालुक्यातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार करण्यात…







