महिला व बाल कल्याण समिती सभापती अनुराधा नारकर यांच्याकडून कुडाळमध्ये अंगणवाडी धान्य गोदामाची अचानक पाहणी!

बालकांच्या पोषण आहारासाठी प्रशासन सतर्क; धान्याची गुणवत्ता तपासली कुडाळ : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती अनुराधा नारकर यांनी अंगणवाडी केंद्रांना पुरवठा करण्यात येणाऱ्या कुडाळ मधील धान्याच्या गोदामाची अचानक पाहणी करून धान्य साठ्याची व व्यवस्थेची तपासणी…








