Category बातम्या

ट्रान्सफॉर्मरच्या केबलचा शॉक लागून गाभण गाईचा दुर्दैवी मृत्यू!

वेताळ बांबर्डेतील घटना; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान कुडाळ : महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरच्या वीजवाहिनीचा (केबल) विद्युत प्रवाह गाभण गाईस लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना वेताळ बांबर्डे तिठा-देवमळा (शेतमळा) येथे आज संध्याकाळी ६.३० च्या सुमारास घडली.     प्राप्त माहितीनुसार, पावशी सीमावाडी येथे राहणाऱ्या रिझवान…

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून कुडाळ मधील ९ शाळांमध्ये वह्यांचे वाटप!

१,२१६ विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण कुडाळ : भाजप प्रदेशाध्यक्ष तथा आ. रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून कुडाळ शहरातील ९ जिल्हा परिषद शाळांमधील १२१६ विद्यार्थ्यांना नुकत्याच वह्यांचे वाटप करण्यात आले.      कुडाळ कविलकाटे, शाळा नंबर एक, कन्याशाळा, बाबाचाॅद उर्दू शाळा, कुंभारवाडा, पांडुरंग शेठ पडते…

कुडाळ नाबरवाडीत २३ ऑगस्टला जिल्हास्तरीय नारळ लढविणे स्पर्धा!

राजू गवंडे-श्रेया गवंडे यांचा पुढाकार श्री साई कला क्रीडा मंडळाचे आयोजन कुडाळ :  शहरातील श्री साई कला क्रीडा मंडळ, नाबरवाडी यांच्या वतीने नाबरवाडी येथे रविवार, दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता जिल्हास्तरीय मर्यादित नारळ लढविणे स्पर्धेचे आयोजन करण्यात…

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सिंधुदुर्गात विविध उपक्रमांचे होणार आयोजन!

९ ते १७ ऑगस्टदरम्यान अभियान; नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘हर घर तिरंगा’ अभियान व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार आहे. दि. ९ ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत विविध देशभक्तीपर…

सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्तांची मुळदे येथील मत्स्य संशोधन व संवर्धन प्रकल्पास भेट!

मत्स्यबीजोत्पादन प्रक्रियेची पाहणी; प्रकल्पाच्या भविष्यातील वाटचालीस सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही कुडाळ : प्रतिनिधी सिंधुदुर्गचे सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त सागर कुवसेकर यांच्या नेतृत्वाखाली मत्स्यव्यवसाय विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दि. ७ ऑगस्ट २०२६ रोजी उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे, ता. कुडाळ येथील गोड्या पाण्यातील मत्स्य संशोधन…

‘एक झाड देशासाठी, एक झाड पर्यावरणासाठी’; कुडाळात १५ ऑगस्टला भव्य वृक्षारोपण!

नगरसेवक मंदार शिरसाट व शिवसेना (उबाठा) पक्षाचा पुढाकार माजी सैनिकांच्या हस्ते कुडाळात होणार वृक्षलागवड कुडाळ : प्रतिनिधी नगरसेवक मंदार शिरसाट आणि कुडाळ शहर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष यांच्या वतीने एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात येत असून, स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून देशाच्या…

कुडाळात ‘इलेक्ट्रिकल साइट’च्या नावाखाली ३.४२ लाखांचा गंडा!

चेक दिला, पेमेंट स्टॉप केले; ऑनलाइन ट्रान्सफरचा बनावट मेसेज दाखवूनही माल लंपास तीन इलेक्ट्रिकल व्यावसायिक फसले; पुण्यातील संशयिताविरोधात कुडाळ पोलिसांत गुन्हा कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ – गणेशनगर येथे इलेक्ट्रिकल साईट सुरू असल्याचे भासवून आणि मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिकल फिटींग साहित्याची गरज…

आमदार निलेश राणे धावले कुडाळ मधील रुग्णाच्या मदतीला!

नगरसेवक अभिषेक गावडेंची तत्परता लीलावती रुग्णालयात केली उपचाराची सोय कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर मधील रहिवासी असलेले नियाज शाह हे एका खासगी कामानिमित्त मुंबईत गेले असताना अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात तपासणी…

माजी आ. वैभव नाईक यांनी आ. सतेज (बंटी) पाटील व संजय पाटील यांचे केले सांत्वन!

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक कोल्हापूर : प्रतिनिधी ज्येष्ठ शिक्षणमहर्षी, माजी राज्यपाल, पद्मश्री डॉ. डी.वाय.पाटील यांचे दुःखद निधन झाल्याने त्यांचे चिरंजीव आमदार सतेज उर्फ बंटी पाटील व संजय पाटील यांची कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे माजी…

पालकमंत्री नितेश राणेंच्या संकल्पनेतील मेगा मेडिकल शिबिरात ६२३ रुग्णांची तपासणी!

३४८ विविध वैद्यकीय तपासण्या; १४ रुग्णांवर नेत्रशस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांना आरोग्यसेवा; मेगा मेडिकल स्पेशालिटी आरोग्य तपासणी शिबिर ठरले रुग्णांसाठी वरदान सिंधुदुर्ग : प्रतिनिधी पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दर तीन महिन्यांनी आयोजित करण्यात येणाऱ्या तिसऱ्या मेगा मेडिकल स्पेशालिटी…

error: Content is protected !!