Category बातम्या

पणदूरमध्ये एलसीबीने अंबरग्रीस तस्करीचा मोठा डाव उधळला!

२ कोटी ३७ लाखांच्या व्हेल माशाच्या उलटी (अंबरग्रीस)सह चौघे पोलिसांच्या ताब्यात सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाची मोठी कारवाई; कुडाळ पोलीसात गुन्हा दाखल कुडाळ : प्रतिनिधी        मुंबई-गोवा महामार्गालगत पणदूर परिसरात प्रतिबंधित व्हेल माशाच्या उलटीची (अंबरग्रीस) तस्करी करण्याच्या तयारीत असलेल्या चौघांना सिंधुदुर्ग…

माजी विद्यार्थ्यांचा शाळेसाठी पुढाकार; साळगाव नं. २ शाळेला कॉम्प्युटर, ऑफिस टेबल भेट!

शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजाला मिळणार बळ; माजी विद्यार्थी व पालकांचा कौतुकास्पद पुढाकार कुडाळ : डिजिटल युगातील शिक्षणाच्या गरजा ओळखून माजी विद्यार्थी आणि पालकांनी शाळेच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाचे कौतुक होत आहे. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा साळगाव नं. २ येथे शैक्षणिक…

पणदूरतिठा येथे एलसीबीची मोठी कारवाई; व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीचा पर्दाफाश!

लाखोंचा मुद्देमाल जप्त; संशयित चौकशीसाठी ताब्यात पणदूर परिसरात खळबळ; पोलिसांकडून वेगाने तपास सुरू कुडाळ : प्रतिनिधी        मुंबई-गोवा महामार्गावरील पणदूर तिठा येथे सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या (एलसीबी) पथकाने शनिवारी सायंकाळी उशिरा मोठी कारवाई करत व्हेल माशाच्या उलटीच्या (अंबरग्रीस) कथित तस्करीचा…

ओरोस–डॉन बॉस्को–पिंगुळी शालेय बसफेरी अनियमित वेळेत; कुडाळ युवासेना आक्रमक!

पालकांसह एसटी आगारावर धडक; प्रशासनाला धरला धारेवरबसफेरी वेळेवर सोडण्याचे आगार प्रशासनाचे आश्वासन कुडाळ : प्रतिनिधी      ओरोस–डॉन बॉस्को–पिंगुळी या मार्गावरील विद्यार्थ्यांसाठीच्या एसटी बसफेरीतील अनियमिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बसफेरी वारंवार निर्धारित वेळेत न सुटल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याच्या…

सरकारी रुग्णालयांतील डॉक्टरांच्या दांडीबहाद्दूर कारभारावर शिवसेना (उबाठा) उपतालुकाप्रमुख बाळा पावसकर आक्रमक; कारवाईची मागणी!

कुडाळ : महिला रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयात नव्याने रुजू झालेल्या डॉक्टरांचा सुरुवातीला जंगी सत्कार व स्वागत केले जाते. मात्र, हे डॉक्टर नियुक्तीच्या ठिकाणी फक्त एक दिवस थांबतात आणि दुसऱ्या दिवसापासून परिस्थिती ‘जैसे थे’ होते, असा थेट आणि गंभीर आरोप शिवसेना…

माणुसकीचा हात अन् गोसेवेचा ध्यास! अपघातात गंभीर जखमी वासराला अभिषेक गावडे यांनी दिले नवे बळ!

हिंदू कॉलनीत कारखाली अडकलेल्या वासराची नागरिकांच्या मदतीने सुटका; स्वखर्चाने उपचार करून पुन्हा उभे केले शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांची सामाजिक बांधीलकी कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ शहरातील हिंदू कॉलनी परिसरात सुमारे पंधरा दिवसांपूर्वी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेनंतर जखमी झालेल्या…

‘एक दिवस माझ्या कुडाळसाठी’ स्वच्छता मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद!

नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता अभियान कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ शहर स्वच्छ आणि सुंदर बनवण्याच्या उद्देशाने नगरसेवक श्री. मंदार श्रीकृष्ण शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली ‘एक दिवस माझ्या कुडाळसाठी’ या विशेष स्वच्छता मोहिमेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. ही मोहीम आज शनिवारी…

पालकमंत्री नितेश राणे रविवार ३० ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर!

कणकवली ओमगणेश निवासस्थानी सायंकाळी ४ वाजता घेणार जनतेच्या गाठीभेटी कणकवली : प्रतिनिधी      राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे  रविवारी ३० ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.यावेळी ते कणकवली येथील ओमगणेश निवासस्थानी…

दृष्टीहीनांच्या जीवनात प्रकाश आणण्यासाठी नेत्रदानाचे आवाहन!

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जागतिक नेत्रदान पंधरवड्याचे उद्घाटन सिंधुदुर्गनगरी : राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षीणता नियंत्रण कार्यक्रमांतर्गत दरवर्षी दि. 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत जागतिक नेत्रदान पंधरवडा साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,…

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडून महसूलविषयक कामकाजाचा आढावा!

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रांताधिकारी, तहसीलदारांना कामांना गती देण्याचे निर्देश सिंधुदुर्ग : शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचवण्यासाठी महसूल प्रशासनाने कामांना गती द्यावी, तसेच कोणत्याही स्तरावर कामकाजात दिरंगाई अथवा निष्काळजीपणा करू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले.…

error: Content is protected !!