करलकरांनी वैभव नाईकांवर बोलू नये; शिवसेना (उबाठा) तालुकाप्रमुख राजन नाईकांचा पलटवार!

‘कमिशन एजंट’चा गंभीर आरोप; जुना इतिहास बाहेर काढण्याचा राजन नाईकांचा इशारा कालेली पोटनिवडणुकीत उबाठा शिवसेनेचे वर्चस्व कायम; मतपेटीतून विरोधकांना चोख उत्तर – कृष्णा धुरी कुडाळ : प्रतिनिधी शिंदे शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर यांनी शिवसेना (उबाठा) माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर…








