कुडाळात सामाजिक बांधिलकीचा जागर; संविता आश्रम व रोटरी क्लबतर्फे वृक्षारोपण!

शहरात स्वच्छता अभियान; नागरिकांना दिला स्वच्छतेचा संदेश सार्वजनिक स्मशानभूमी आवारात वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश कुडाळ : प्रतिनिधी जीवन आनंद संस्था संचलित संविता आश्रम व कुडाळ रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ शहरातील सार्वजनिक स्मशानभूमी आवारात वृक्षारोपण व काळप नाका ते…








