१ लाख ५६ हजार अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठीचे धडे!

कोमसापचा ऐतिहासिक उपक्रम; राज्यातील ३६ जिल्ह्यांत १,६०० कार्यकर्त्यांनी घेतली भाषा शिकविण्याची जबाबदारी कुडाळ : प्रतिनिधी महाराष्ट्रात व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला येथील भाषा आणि संस्कृतीची ओळख असणे आवश्यक आहे. या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या अमराठी रिक्षा व…








