वाढीव वीज बिलांविरोधात कवठी ग्रामस्थ आक्रमक!

जि.प.सदस्य रूपेश पावसकर यांच्या नेतृत्वाखाली महावितरणवर धडक कुडाळ येथे अधिक्षक अभियंता यांची भेट घेत मांडल्या समस्या कुडाळ : कवठी ग्रामस्थांनी वाढीव वीज बिलासंदर्भात जि.प.सदस्य रूपेश पावसकर यांच्या नेतृत्वाखाली महावितरणचे अधिक्षक अभियंता श्री.राख यांची आज भेट घेऊन समस्या मांडल्या. यावेळी जि.प.सदस्य…








