पणदूरमध्ये एलसीबीने अंबरग्रीस तस्करीचा मोठा डाव उधळला!

२ कोटी ३७ लाखांच्या व्हेल माशाच्या उलटी (अंबरग्रीस)सह चौघे पोलिसांच्या ताब्यात सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाची मोठी कारवाई; कुडाळ पोलीसात गुन्हा दाखल कुडाळ : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गालगत पणदूर परिसरात प्रतिबंधित व्हेल माशाच्या उलटीची (अंबरग्रीस) तस्करी करण्याच्या तयारीत असलेल्या चौघांना सिंधुदुर्ग…








