Category बातम्या

अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी फलोत्पादन विकास अभियानासाठीमहाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत!

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांचे आवाहन सिंधुदुर्गनगरी : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत सन 2026-27 या वर्षासाठी विविध फलोत्पादनविषयक घटकांचा लाभ देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर  …

‘हर घर संत रविदास विचार-विकसित महाराष्ट्र’ विशेष अभियान राज्यात व्यापक स्वरूपात राबवा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस!

संत रविदास महाराजांच्या ६५० व्या जयंती वर्षानिमित्त राज्यस्तरीय मुख्य कार्यक्रम नाशिक येथे होणार मुंबई : संत रविदास महाराजांच्या ६५० व्या जयंती वर्षानिमित्त नोव्हेंबर २०२६ ते फेब्रुवारी २०२७ या कालावधीत राबविण्यात येणारे ‘हर घर संत रविदास विचार–विकसित महाराष्ट्र’ हे विशेष अभियान…

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कोकण कृषी विद्यापीठाचा साप्ताहिक कृषी सल्ला

सिंधुदुर्गनगरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली (रत्नागिरी) यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीकरिता साप्ताहिक कृषी सल्ला जाहीर केला आहे. जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती आणि पुढील १ दिवसात बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेसह होणाऱ्या…

ओबीसी महामंडळाच्या थकबाकीदारांना थकीत व्याजावर 50 टक्के सवलत!

एकरकमी परतावा योजना 31 मार्च 2027 पर्यंत; लाभ घेण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित तसेच उपकंपनी शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळामार्फत व्यवसायासाठी कर्ज घेतलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गातील…

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 24 वा हप्ता 30 ऑक्टोबर रोजी वितरित होणार!

राज्यातील 91.13 लाख शेतकरी कुटुंबांना सुमारे 1835 कोटी रुपयांचा लाभ सिंधुदुर्गनगरी : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेचा ऑगस्ट ते नोव्हेंबर 2026 या कालावधीतील 24 वा हप्ता शुक्रवार दिनांक 30 ऑक्टोबर 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमधील बनासकांठा…

PLI व RPLI सेवांसाठी १ ते ८ नोव्हेंबरदरम्यान आर्थिक व्यवहार बंद राहणार!

नवीन सॉफ्टवेअर प्रणालीत स्थलांतर; ग्राहकांनी व्यवहारांचे नियोजन करण्याचे डाक विभागाचे आवाहन सिंधुदुर्गनगरी : डाक जीवन विमा (PLI) आणि ग्रामीण डाक जीवन विमा (RPLI) सेवांसाठी सध्या वापरण्यात येणाऱ्या McCamish या सॉफ्टवेअरचे नवीन Insurance Management Solution (IMS) प्रणालीमध्ये स्थलांतर करण्यात येणार आहे.…

अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन; ९० टक्के अनुदानाची सुवर्णसंधी!

सिंधुदुर्गनगरी : प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना (प्रती थेंब अधिक पीक) अंतर्गत अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जाती (ST) प्रवर्गातील शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचन (ठिबक व तुषार सिंचन) योजनेतून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी आणि शेतीला शाश्वत पाण्याचा आधार देण्यासाठी खालीलप्रमाणे पूरक…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी घेतली सतेज ऊर्फ बंटी पाटील यांची भेट!

कोल्हापूरच्या गोकुळ दुध संघ निवडणुकीत मिळवलेल्या यशा बद्दल केले अभिनंदन कोल्हापूर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांची नुकतीच गगनबावडा येथे भेट घेत कोल्हापूरच्या गोकुळ दुध संघाच्या निवडणुकीत मिळवलेल्या यशा बद्दल अभिनंदन केले.       यावेळी महाराष्ट्र प्रदेश…

नवी मुंबई– सिंधुदुर्ग (चिपी) विमानसेवेला राज्य सरकारचे बळ; व्यवहार्यता तफावत निधी १०० टक्के देण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी

मुंबई/सिंधुदुर्ग : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाची विमानसेवा नव्या दमाने सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नवी मुंबई–चिपी (सिंधुदुर्ग) आणि चिपी–नवी मुंबई या हवाई मार्गांवरील विमानसेवेसाठी विमान कंपन्यांना १०० टक्के व्यवहार्यता तफावत निधी (व्हायबिलिटी गॅप फंडिंग) देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी…

कुडाळ सभापती मिलिंद नाईक यांची वालावलला भेट!

अंगणवाडी, ग्रामपंचायत आणि प्राथमिक शाळेची पाहणी आरोग्य, ग्रामविकास व शैक्षणिक उपक्रमांचा घेतला आढावा कुडाळ : कुडाळ पंचायत समितीचे सभापती मिलिंद नाईक यांनी आज वालावल येथे भेट देत आरोग्य, ग्रामविकास आणि शैक्षणिक कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी दंतनाशक मोहिमेची माहिती जाणून…

error: Content is protected !!