
कोल्हापूरच्या गोकुळ दुध संघ निवडणुकीत मिळवलेल्या यशा बद्दल केले अभिनंदन
कोल्हापूर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांची नुकतीच गगनबावडा येथे भेट घेत कोल्हापूरच्या गोकुळ दुध संघाच्या निवडणुकीत मिळवलेल्या यशा बद्दल अभिनंदन केले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस साईनाथ चव्हाण, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, प्रदेश प्रतिनिधी प्रकाश जैतापकर, उपाध्यक्ष नागेश मोर्ये,विजय प्रभू,सरचिटणीस रविंद्र म्हापसेकर,प्रविण वरुणकर, विनायक मेस्त्री, कुडाळ तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, कणकवली तालुकाध्यक्ष प्रदिप मांजरेकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष अभय मालवणकर, दोडामार्ग तालुकाध्यक्ष बाबू गवस, वैभववाडी तालुकाध्यक्ष भालचंद्र जाधव, मालवण तालुकाध्यक्ष जेम्स फर्नांडिस, जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष किरण टेंबुलकर, सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक संचालक विद्याप्रसाद बांदेकर, मेघनाद धुरी, व्हि.के. सावंत, सुंदर सावंत, मंदार शिरसाट, तबरेज शेख, उल्हास शिरसाट, सखाराम खोचरे, सोनल सावंत, सुंदरवल्ली पडियाची, पीटर फर्नांडिस आदी उपस्थित होते.




