वन्य हत्तींना खाद्य देणे, त्रास देणे व त्यांच्या जवळ जाणे टाळा; सावंतवाडी वन विभागाचे नागरिकांना आवाहन!
वन्य हत्तींच्या सुरक्षिततेसह मानवी जीविताचे रक्षण करण्यासाठी नियमांचे पालन करा सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यांमध्ये वन्य हत्तींचा वावर आढळून येत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी वन्य हत्तींपासून सुरक्षित अंतर राखावे, तसेच त्यांना त्रास होईल असे कोणतेही कृत्य करू…





