किल्ले सिंधुदुर्गचा ३५९ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा!

मालवण : प्रतिनिधी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची सागरी राजधानी असणाऱ्या किल्ले सिंधुदुर्गचा ३५९ वा वर्धापन दिन वायरी येथील मोरयाचा धोंडा आणि किल्ले सिंधुदुर्ग येथे जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणाच्या निनादात मोठ्या…






