Category बातम्या

झाराप ग्रामपंचायतीचे राष्ट्रीय नामांकनाच्या दिशेने पाऊल!

स्वच्छ व हरित थीमसाठी विशेष ग्रामसभा; यशदाच्या उपमहासंचालकांची उपस्थिती ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागावर भर कुडाळ : प्रतिनिधी     गाव स्वच्छ ठेवण्यासाठी केवळ सरकारी प्रयत्न पुरेसे नसून ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग अनिवार्य आहे. स्वच्छ आणि हरित गाव हेच खऱ्या अर्थाने सुखी आणि आरोग्यदायी गाव…

आ.निलेश राणेंच्या कारकिर्दीतच स्थानिक मच्छीमार आणि हॉटेल व्यवसायिकांना नोटीसा कशा आल्या?- वैभव नाईक

स्थानिक मच्छीमार आणि हॉटेल व्यवसायिकांच्या  बांधकामांना हात लावला तर गाठ आमच्याशी माजी आमदार वैभव नाईक यांनी दिला इशारा सिंधुदुर्ग : प्रतिनिधी        दहा वर्षे मी स्थानिक आमदार असताना कुठल्याही मच्छीमारांना त्यांच्या बांधकामाबाबत नोटीसा आल्या नव्हत्या.मग निलेश राणेंच्या कारकिर्दीतच या नोटीसा…

मालवण समुद्रात ७० ते ७५ डॉल्फिनचा दुर्मिळ जल्लोष!

तारकर्ली–देवबाग किनाऱ्यावर विहंगम दृश्य; पर्यटक थक्क इंडियन ओशन हम्पबॅक डॉल्फिनचा मोठा कळप प्रथमच ड्रोनमध्ये कैद सिंधुदुर्ग : विशेष प्रतिनिधी      मालवण समुद्रात एकाच वेळी तब्बल ७० ते ७५ डॉल्फिनचे दर्शन घडल्याने किनारपट्टीवर उत्सुकता आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मालवणच्या तारकर्ली…

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्र देशात अव्वलस्थानी!

मुंबई : प्रतिनिधी     ग्राहकांना अचूक बिलासोबत विविध सुविधा उपलब्ध करून देणारे ८७.५७ लाख अत्याधुनिक स्मार्ट मीटर बसवून महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक मिळविला असून राज्याच्या या यशात महावितरणची ८५.८५ लाख स्मार्ट मीटरसह प्रमुख कामगिरी आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय…

शिवजयंतीला कणकवलीत सांस्कृतिक भवन व नाट्यगृहाचे होणार भूमिपूजन!

पालकमंत्री नितेश राणे यांची घोषणा; प्रशासकीय मान्यतेसह आठ कोटीची तरतूद केल्याचे जाहीर कणकवली : प्रतिनिधी      कणकवलीकरांवर माझं असलेले प्रेम हे राजकारणाच्या पलीकडच आहे. येणाऱ्या 19 फेब्रुवारी रोजी जसा आपल्याला शब्द दिला होता, त्याच पद्धतीने शिवजयंतीच्या निमित्ताने राज्य शासनाच्या जागेवर सांस्कृतिक…

मालवणात डायलिसीस रुग्णांची हेळसांड; नगराध्यक्षांचा रुग्णालयाला जाब!

मालवण ग्रामीण रुग्णालयात मशीन व तंत्रज्ञांची कमतरता अधिक सुविधा मिळवण्यासाठी आमदार निलेश राणे यांचे लक्ष वेधणार – नगराध्यक्षा ममता वराडकर मालवण : प्रतिनिधी       मालवण ग्रामीण रुग्णालयात डायलिसीस मशीनरी व टेक्निशियन पुरेशा प्रमाणात नसल्याने याठिकाणी डायलिसीससाठी रुग्णांची प्रतीक्षा यादी वाढत असून…

पावशी मतदारसंघात ‘किंगमेकर’ बॅनरवर शाईफेक!

कुडाळ : प्रतिनिधी      जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे पडघम अद्याप शांत झाले नसतानाच कुडाळ तालुक्यात राजकीय चुरस बॅनरबाजीपर्यंत पोहोचली आहे. पावशी मतदारसंघातून शिंदे शिवसेनेचे तुकाराम उर्फ दादा साईल विजयी झाल्यानंतर हुमरमळा (अणाव) येथे लावण्यात आलेल्या ‘किंगमेकर’ बॅनरवर अज्ञातांकडून शाईफेक…

सीआरझेड प्रश्नी मच्छिमारांच्या संरक्षणासाठी आ. निलेश राणे मैदानात..!

कुडाळ : प्रतिनिधी      मालवण किनारपट्टीवरील सीआरझेड (CRZ) नोटिसींच्या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी सोमवारी कुडाळ येथील प्रांत कार्यालयात उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे यांची भेट घेतली. या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करून मच्छिमारांच्या हिताचे संरक्षण करण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट…

कुडाळ नगरपंचायतीला घनकचरा व्यवस्थापनासाठी 1.09 कोटी निधी मंजूर!

नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांची माहीती कुडाळ : प्रतिनिधी        कुडाळ नगरपंचायतीला घनकचरा व्यवस्थापनासाठी 1.09 कोटी निधी मंजूर झाला आहे, अशी माहीती नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी दिली.      नगराध्यक्षा बांदेकर-शिरवलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाणी वसलेली कुडाळ नगरपंचायत ही रेल्वे स्टेशन, बाजारपेठ…

सुगम संगीत परीक्षेत मानसी कांबळेंचे यश!

मालवण : प्रतिनिधी     भारतीय सुगम संगीत महाविद्यालयाच्या समर्थ शारदा सुगम संगीत संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या सुगम संगीत परीक्षेत मालवण स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाची माजी विद्यार्थीनी मालवण त्रिंबक येथील मानसी कांबळे (पूर्वाश्रमिची रेखा पवार) हिने यश संपादन केले आहे.     मालवण…

error: Content is protected !!