माजी विद्यार्थ्यांच्या पुनर्भेटीत सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा संकल्प!

कलंबिस्त इंग्लिश स्कूल,च्या १९९३-९४ बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा झाला स्नेहमेळावा वर्गमित्र एकत्र येत जुन्या आठवणींना दिला उजाळा; दिशा फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा संकल्प सावंतवाडी : प्रतिनिधी कलंबिस्त इंग्लिश स्कूल, कलंबिस्तच्या १९९३-९४ बॅचमधील माजी विद्यार्थ्यांची “आठवणींची शाळा” ही वर्गमित्र पुनर्भेट नुकतीच…








