Category बातम्या

करलकरांनी वैभव नाईकांवर बोलू नये; शिवसेना (उबाठा) तालुकाप्रमुख राजन नाईकांचा पलटवार!

‘कमिशन एजंट’चा गंभीर आरोप; जुना इतिहास बाहेर काढण्याचा राजन नाईकांचा इशारा कालेली पोटनिवडणुकीत उबाठा शिवसेनेचे वर्चस्व कायम; मतपेटीतून विरोधकांना चोख उत्तर – कृष्णा धुरी कुडाळ : प्रतिनिधी      शिंदे शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर यांनी शिवसेना (उबाठा) माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर…

जिल्हा वार्षिक योजनांच्या कामांना गती; अपूर्ण प्रकल्प तातडीने पूर्ण करा!

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे संबंधित यंत्रणांना निर्देश सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी      जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) योजनेची आढावा बैठक पार पडली. विकासकामांची गुणवत्ता, निधीचा प्रभावी वापर आणि…

वैभव नाईकांवरील एसीबी चौकशी राजकीय सूडबुद्धीतून; उबाठा शिवसेनेचा आरोप!

‘वेळ पडल्यास शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ’ ; अमरसेन सावंतांचा इशारा वैभव नाईकांच्या पाठीशी शिवसैनिक खंबीर; कुडाळमध्ये पत्रकार परिषदेत ठाकरे सेनेची माहीती कुडाळ : प्रतिनिधी         शिवसेना (उबाठा) पक्षाचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्याविरोधात शासकीय यंत्रणा आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा…

‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियान यशस्वी करा; पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश!

ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला नवी दिशा देणार ‘आरोग्य संपन्न गाव’ अभियान आरोग्य सेवांच्या बळकटीसाठी सूक्ष्म नियोजनावर भर; जिल्हास्तरीय बैठकीत आढावा सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आणि सुलभ आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न…

नवी मुंबई-चिपी विमानसेवा स्वातंत्र्यदिनापूर्वी सुरू होण्यासाठी सकारात्मक पावले!

मंत्री नितेश राणे यांची Fly91 कंपनीसोबत महत्त्वपूर्ण चर्चा गणेशोत्सवात कोकणवासीयांची गैरसोय टळणार; नवी मुंबई–चिपी मार्गावर वाढीव उड्डाणांची तयारी मुंबई : प्रतिनिधी      कोकणातील हवाई संपर्क अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने नवी मुंबई-चिपी विमानसेवा स्वातंत्र्यदिनापूर्वी सुरू करण्याबाबत तसेच आगामी गणेशोत्सवादरम्यान प्रवाशांची वाढती संख्या…

सामान्य नागरिकांच्या जीवनात सुकरता आणण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करावे!

महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांचे प्रशासनाला निर्देश ‘प्लास्टिकमुक्त सिंधुदुर्ग’साठी समन्वयाने प्रयत्न करा; तंत्रज्ञानाधारित पारदर्शक प्रशासनावर भर सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी      शासनाच्या लोककल्याणकारी योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवून सामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने व समन्वयाने काम करावे, असे…

उबाठा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याकडून मंत्री नितेश राणेंची मुक्तकंठाने स्तुती!

नितेश राणे उत्तम मंत्री; संजय राऊतांकडून अनपेक्षित कौतुक मुंबई : प्रतिनिधी         उबाठा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पारंपरिक विरोधक असलेले मंत्री नितेश राणे यांची पहिल्यांदाच मुक्तकंठाने स्तुती केली आहे. राऊत यांनी राणेंना राज्यातील ‘उत्तम मंत्री’ संबोधत मत्स्य विभागातील त्यांच्या कामाचे…

बार कौन्सिल निवडणुकीत अॅड. संग्राम देसाई यांचा दणदणीत विजय; कुडाळात जल्लोष!

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा निवडणूकीत सलग दुसऱ्यांदा सदस्यपदी निवड कुडाळात वकील संघटनेकडून पेढे वाटप व फटाक्यांच्या आतषबाजीत आनंदोत्सव कुडाळ : प्रतिनिधी        बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅण्ड गोवा यांच्या निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेचे सदस्य अॅड. संग्राम देसाई यांनी…

आडाळीत अपघात; कार-ट्रकची धडक!

कारचे मोठे नुकसान; प्रवासी सुखरूप दोडामार्ग : प्रतिनिधी      दोडामार्ग तालुक्यातील आडाळी येथे कार व ट्रकची धडक बसून अपघात झाला आहे. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असेन सुदैवाने कारमधील प्रवासी सुखरूप आहेत. आज शनिवारी दुपारी १२:१५ वागण्याच्या सुमारास हा…

जनगणना २०२७ टप्पा एक : सिंधुदुर्ग जिल्ह्याची ऐतिहासिक कामगिरी!

घरगणना १०० टक्के पूर्ण करणारा राज्यातील पहिला जिल्हा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या प्रभावी नियोजनाला यश; अवघ्या २० दिवसांत १,४५१ घरयादी गटांची गणना पूर्ण सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी    जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यातील घरगणना मोहिमेत सिंधुदुर्ग जिल्ह्याने ऐतिहासिक कामगिरी नोंदवत महाराष्ट्रात प्रथम…

error: Content is protected !!