पालकमंत्री नितेश राणे यांचा उबाठा सेना व मनसेला जोरदार धक्का!

मनसे विद्यार्थी सेना जिल्हा संपर्क प्रमुख सिद्धी नारकर यांचा भाजपात प्रवेश उबाठा गटाचे मांगवली शाखाप्रमुख सचिन आयरे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते मंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपात दाखल वैभववाडी : प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या उत्तर सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुख सिद्धी संतोष…








