देवगडमधील उद्याच्या जनआक्रोश आंदोलनाला मनसेचा जाहीर पाठिंबा!

आंबा-काजू नुकसानभरपाईसाठी पुन्हा एल्गार; मनसेही आंदोलनात उतरणार अणुऊर्जा प्रकल्पविरोधी लढ्याला मनसेची साथ; जिल्हाध्यक्ष धीरज परब यांची माहीती कुडाळ : प्रतिनिधी आंबा काजू बागायतदार व्यापारी संघ तथा अणुऊर्जा प्रकल्प विरोधी समिती देवगड यांनी ३ जुलै रोजी पुकारलेल्या जन आक्रोश आंदोलनाला महाराष्ट्र…








