Category बातम्या

एलईडी मासेमारीला सत्ताधाऱ्यांचे संरक्षण? – वैभव नाईकांचा गंभीर आरोप!

“फोन येतात म्हणून कारवाई नाही” – अधिकाऱ्यांवर दबावाचा दावा मच्छीमार आर्थिक संकटात; तीव्र आंदोलनाचा दिला इशारा मालवण : प्रतिनिधी       सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील समुद्रात बेकायदेशीर एलईडी आणि पर्ससीन मासेमारी ही केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सत्ताधारी आमदार आणि मंत्री यांच्या आशीर्वादानेच फोफावली आहे. एकीकडे…

खा.नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळात विविध उपक्रमांची रेलचेल!

राज्यस्तरीय बुद्धिबळ व जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धांसह अनेक कार्यक्रम कुडाळ भाजपचे आयोजन; तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांची माहीती कुडाळ : प्रतिनिधी      कोकणचे भाग्यविधाते माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान खासदार श्री. नारायण राणे यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस शुक्रवार दि.10 एप्रिल रोजी…

वायरी येथे ११ एप्रिलला सेमी शूटिंग हॉलीबॉल स्पर्धा!

रोख पारितोषिकांसह आकर्षक चषकांची रेलचेल नोंदणीची अंतिम मुदत १० एप्रिल; आयोजकांचे आवाहन मालवण : प्रतिनिधी     श्री देव भूतनाथ हॉलीबॉल संघ वायरी आयोजित सेमी शूटिंग हॉलीबॉल स्पर्धा 2026 चे आयोजन करण्यात आले आहे.      दिनांक 11 एप्रिल रोजी ही जिल्हास्तरीय व निमंत्रित…

मालवणात अन्नसुरक्षा प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न!

८५० हून अधिक परवानाधारक व कर्मचाऱ्यांचा सहभाग; नियमांबाबत सखोल मार्गदर्शन मालवण : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्हा अन्नसुरक्षा प्राधिकरण व सुवर्ण महोत्सवी मालवण व्यापारी संघ यांच्या वतीने मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात अन्नसुरक्षा प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी उपस्थित प्रशिक्षक अंकुश जोगदंडे…

सामाजिक समता कार्यक्रम अंतर्गत मालवण येथे पुस्तक वाचन उपक्रम

११ एप्रिल रोजी कार्यक्रमाचे आयोजन मालवण : प्रतिनिधी    भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमांतर्गत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे द्विशताब्दी वर्ष व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंतीचे औचित्य साधून समाज कल्याण विभाग सिंधुदुर्ग, बार्टी, व बॅरिस्टर नाथ…

कर्ज वसुलीच्या नोटीसांमुळे शेतकरी वेठीस!

जि.प.सदस्य रुपेश पावसकर यांनी वेधले जिल्हा प्रशासनाचे लक्ष कुडाळ : प्रतिनिधी      विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थांकडून शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी नोटिसा बजावून वेठीस धरले जात आहे. याबाबत आपण लक्ष घालून संबंधित संस्थेस शेतकऱ्यांना वेटीस धरून त्रास न देणेबाबत सूचना द्यावी, अशी…

कुडाळात ४ एप्रिलला ‘मालवणी अवार्ड २०२६’ सोहळा रंगणार!

दशावतारातील बालगंधर्व ओमप्रकाश चव्हाण यांना ‘कलासिंधू सन्मान’ पुरस्कार जाहीर! रिल्स मालवणीचे आयोजन; मालवणी भाषा दिनानिमित्त विविध क्षेत्रातील कलाकारांचा गौरव कुडाळ : प्रतिनिधी      सन्मान बोलीभाषेचो, अभिमान मालवणी माणसाचो… अशी टॅगलाईन घेऊन रिल्स मालवणी ग्रुपच्या वतीने शनिवार दि. ४ एप्रिल रोजी सायंकाळी…

हुमरमळा-वालावल) येथे ग्राम महसुल अधिकारी पुजा भोरे यांचा गौरव!

ग्राम महसूल अभियानात उत्कृष्ट कामगिरी नवीन ग्रा.पं. इमारतीत तलाठी कार्यालय सुरू कुडाळ : प्रतिनिधी     हुमरमळा (वालावल) येथील ग्राम महसुल अधिकारी पुजा भोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व महसूल अभियानात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. पंचायत समिती सदस्या सौ…

अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कौशल्यवृद्धीसाठी २ ते ८ एप्रिलदरम्यान ‘महा-साधना सप्ताह’!

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विभागांना सन्मानित करण्यात येणार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिकारी-कर्मचारी यांनी सहभाग नोंदविण्याचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे आवाहन सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी      केंद्र सरकारचा क्षमता विकास आयोग (सीबीसी) आणि कर्मयोगी भारत यांच्या संयुक्त विद्यमाने २ एप्रिल ते ८ एप्रिल २०२६ या…

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी विशेष सखोल पुनरिक्षण (S.I.R.) मोहिमेला सुरुवात!

मतदार यादी सर्वसमावेशक करण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहिम कामात हयगय करणाऱ्यांवर कडक कारवाई; जिल्हाधिका-यांचा इशारा सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी      मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि सर्वसमावेशक करण्याच्या उद्देशाने ‘Special Intensive Revision (SIR)’ या विशेष मोहिमेची सुरूवात 1 एप्रिल 2026 होत आहे. नव्या…

error: Content is protected !!