बाबा सावंत यांनी किर्लोस गावाशी असलेली नाळ तुटू दिली नाही – वैभव नाईक

किर्लोस येथील प्रतिथयश उद्योजक प्रशांत उर्फ बाबा सावंत यांचा ५५ वा वाढदिवस साजरा मालवण : प्रतिनिधी किर्लोस येथील प्रतिथयश उद्योजक प्रशांत उर्फ बाबा सावंत यांचा ५५ वा वाढदिवस माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत किर्लोस येथे बुधवार ८ एप्रिल…








