भारतीय संविधान देशाचा आत्मा, सर्व नागरिक समान – पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्गनगरीत भारतीय प्रजासत्ताक दिनाचा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा लोकशाही बळकट करण्याचे आवाहन ; पुरस्कार व सांस्कृतिक कार्यक्रमांनी सोहळ्यास रंगत सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घटना व मसुदा समितीने तयार केलेल्या भारतीय राज्यघटनेमुळे भारताची ओळख जगात…








