कुडाळच्या नाट्यगृहासाठी १० कोटींचा निधी मंजूर; आ.निलेश राणेंचे नगरसेवक विलास कुडाळकर यांनी मानले आभार!

कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ शहरासाठी महत्त्वपूर्ण असलेला प्रकल्प म्हणजे रंगकर्मी मच्छिंद्र कांबळी नाट्यगृहाला आमदार निलेश राणे यांनी १० कोटी एवढा निधी मंजूर करून आणल्यामुळे हे नाट्यगृह सुसज्ज आणि नाट्यप्रेमींसाठी उपयुक्त असे ठरणार आहे हा निधी मंजूर केल्याबद्दल आमदार निलेश राणे…








