कुडाळात भरदिवसा पाच फ्लॅट चोरट्यांनी फोडले!

भरदिवसा चोरीच्या घटनेने खळबळ; सीसीटीव्हीत चोरटे कैद कुडाळ पोलिसांची घटनास्थळी धाव; वेगाने तपास सुरू कुडाळ : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गालगत राज हॉटेल नजिक असलेल्या कुडाळ शहरातील एका निवासी संकुलातील चार ते पाच फ्लॅट अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना मंगळवारी दुपारी अडीच ते…








