पिंगुळीतील विघ्नहर्ता महासेलमध्ये खरेदीसाठी नागरिकांची झुंबड!

साड्यांवर मोठ्या ऑफर्स; हँडलूमसह अनेक आकर्षक वस्तू होलसेल दरात खरेदीची सुवर्णसंधी! महासेलचा मंगळवार २८ जुलै शेवटचा दिवस कुडाळ : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्राहकांच्या पसंतीस उतरलेला व पिंगुळी येथे सुरू असलेला विघ्नहर्ता महासेल ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे गजबजून गेला आहे. कुडाळ-वेंगुर्ले मार्गावरील…








