निवती समुद्रात परप्रांतीय LED पर्ससीन नौकेवर कारवाई!

मत्स्यव्यवसाय विभागाची मोठी कारवाई नौका ताब्यात घेत सर्जेकोट बंदरात आणली मालवण : प्रतिनिधी महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ व सुधारणा अधिनियम २०२१ अंतर्गत सिंधुदुर्ग मत्स्यव्यवसाय विभागाने परप्रांतीय LED पर्ससीन नौकेवर मोठी कारवाई केली आहे. ही कारवाई आज (दि. ४ एप्रिल)…








