ठळक घडामोडी

पालकमंत्री नितेश राणे उद्या (४ एप्रिल) जनतेच्या घेणार गाठीभेटी!

ओरोस येथे पालकमंत्री संपर्क कार्यालयात नागरिकांशी थेट संवाद

कणकवली : प्रतिनिधी
      राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे  जनतेच्या गाठी भेटी घेण्यासाठी शनिवारी 4 एप्रिल 2026 रोजी उपस्थित राहणार आहेत. पालकमंत्री नितेश राणे हे  शनिवार 4 एप्रिल रोजी सकाळी 11 ते  दुपारी 2 या वेळेत ओरोस जिल्हा मुख्यालय येथील  पालकमंत्री संपर्क कार्यालयात जनतेच्या गाठीभेटी घेणार आहेत.

error: Content is protected !!