डिगस पं.स. मतदारसंघात निखिल कांदळगावकर यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

युवावर्गाचा मोठा पाठिंबा; डोअर टू डोअर प्रचाराला वेग कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील डिगस पंचायत समिती मतदारसंघात शिंदे शिवसेना – महायुतीचे उमेदवार निखिल कांदळगावकर यांच्या प्रचार फेरीला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, विशेषतः युवावर्गाचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. डिगससह…







