Category बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची २८ जानेवारीला कणकवलीत प्रचार सभा!

महायुतीचे दिग्गज नेतेमंडळी, पदाधिकारी उपस्थित राहणार भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची माहीती कुडाळ : प्रतिनिधी        जि.प. व पं.स. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भाजप नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत असून, त्यांची जाहिर प्रचारसभा बुधवार दि. २८…

१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात मंत्री नितेश राणे यांचे महाराष्ट्र सागरी मंडळ खाते राज्यात प्रथम!

२०० पैकी १९८.७५ गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांकाची कामगिरी मंत्री नितेश राणे यांच्याकडून कर्मचाऱ्यांचे अभिनंदन मुंबई : प्रतिनिधी        राज्याच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स या कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील एकूण ९७ शासकीय संस्था, मंडळे व कंपन्यांचे मूल्यमापन करण्यात आले. त्यामध्ये मंत्री नितेश राणे यांचे…

कुडाळ दत्तनगरात एमआरएफ कचरा डेपोला स्थानिकांचा तीव्र विरोध!

सिंधुदुर्गनगरीत लाक्षणिक उपोषण छेडत वेधले प्रशासनाचे लक्ष कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ नगरपंचायत प्रशासनाकडून शहरातील दत्तनगर मधील सर्व्हे नंबर १६६/२/१२ घनकचरा साठवण डेपो (एमआरएफ सेंटर) प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. मात्र या जागेत हा प्रकल्प उभारण्यास परिसरातील स्थानिक रहिवाशी नागरिकांनी विरोध…

जि.प. व पं.स. निवडणुक प्रचारार्थ मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री सिंधुदुर्गात!

२८ जानेवारीला कणकवलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची जाहीर सभा १ फेब्रुवारीला कुडाळमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रचार सभा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा सरचिटणीस दादा साईल यांची माहीती कुडाळ : प्रतिनिधी       सिंधुदुर्गात ५ फेब्रुवारीला जि.प. व पं.स. निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. जिल्ह्यात खासदार…

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते ध्वजवंदन!

संविधानाचा सन्मान राखून कर्तव्यपालनाचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे ध्वजवंदन समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना…

भारतीय संविधान देशाचा आत्मा, सर्व नागरिक समान – पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्गनगरीत भारतीय प्रजासत्ताक दिनाचा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा लोकशाही बळकट करण्याचे आवाहन ; पुरस्कार व सांस्कृतिक कार्यक्रमांनी सोहळ्यास रंगत सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घटना व मसुदा समितीने तयार केलेल्या भारतीय राज्यघटनेमुळे भारताची ओळख जगात…

पिंगुळी जि.प. मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा प्रचार वेगात!

गंगाराम सडवेलकर, ममता राऊळ व कृष्णा धुरी यांचा मतदारांशी थेट संवाद पदाधिकारी – कार्यकर्ते उतरले प्रचारात ; प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ तालुक्यातील पिंगुळी जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने निवडणूक प्रचाराला चांगलाच वेग दिला आहे.…

पावशी मतदारसंघात महायुतीचा जोरदार प्रचार दौरा!

शिंदे शिवसेनेच्या महिला रणरागिणी प्रचारात आघाडीवर मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद – दादा साईल व निखिल कांदळगावकर कुडाळ : प्रतिनिधी     शिवसेना (शिंदे गट) –भाजपा महायुतीच्या वतीने जि.प.गट क्रमांक २८ पावशी जिल्हा परिषद मतदारसंघात जोरदार निवडणूक प्रचार दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या…

इन्स्पायर सिंधुदुर्ग सायकल रेस आंतरराष्ट्रीय दर्जाची व्हावी – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे!

कुडाळ येथील इन्स्पायर सायकल स्पर्धेला मोठा प्रतिसाद ठाण्याचा श्रीकांत खडतरे महाविजेता; सांगलीची योगेश्वरी कदम महिलांमध्ये प्रथम कोल्हापूरचा सिद्धेश पाटील पुरुष गटात प्रथम; 40 वर्षावरील गटात गोव्याचा नवीन नाईक अव्वल कुडाळ : प्रतिनिधी      इन्स्पायर सिंधुदुर्ग सायकल रेस हि आंतरराष्ट्रीय दर्जाची व्हावी,…

ठाकरे सेनेच्या वागदे ग्रामपंचायत सदस्यासह पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश!

उमेदवार बिनविरोध नंतर पालकमंत्री नितेश राणे यांचा पक्षप्रवेशाचा सपाटा कणकवली : प्रतिनिधी      सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीने बिनविरोध विजयाची मालिका सुरू ठेवली असतानाच, कणकवली मतदारसंघात ठाकरे सेनेला मोठे खिंडार पडत आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली…

error: Content is protected !!