माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन

वेंगुर्ले : कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून दर्शन घेतले. यावेळी सौ. स्नेहा नाईक, राजवर्धन नाईक, नंदिनी नाईक, श्री सतीश नाईक व…








