मायनिंगला विरोध करणाऱ्या कार्यकर्त्याला चुकीच्या प्रकरणात गोवले तर, तो कोणत्याही पक्षाचा असो,आम्ही त्याच्या पाठीशी – वैभव नाईक

सिद्धेश परब यांच्यावर चुकीच्या पद्धतीने कारवाई झाल्याचा आरोप! माजी आमदार वैभव नाईक यांनी वेंगुर्ले पोलीसांना केली विचारणा वेंगुर्ले : शिरोडा येथील शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख सिद्धेश परब यांच्यावर गांजा व अमली पदार्थ बाळगल्याच्या आरोपाखाली केलेली कारवाई हि सूडबुद्धीने करण्यात आलेली आहे. काही…






