कुडाळ मधील ते धोकादायक गॅस चेंबर हटवण्याचे काम जोरात सुरू!

नगराध्यक्षांकडून प्रत्यक्ष पाहणी : शिवप्रेमींमधून समाधान व्यक्तकुडाळ : प्रतिनिधी कुडाळ शहरातील अत्यंत वर्दळीचा परिसर असलेल्या राजमात जिजाऊ चौकात एमएनजीएल कंपनी मार्फत बांधण्यात आलेले धोकादायक गॅस चेंबर हटवण्याच्या कामाला गुरूवार पासून सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहीती कुडाळच्या नगराध्यक्षा सौ.प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर…




