आरोग्य व्यवस्था बळकट करून सेवांचा दर्जा वाढवा – आ.निलेश राणे

कुडाळ-मालवण एकात्मिक आरोग्य वर्धिनी समितीची बैठक कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ-मालवण तालुक्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करून आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी नियोजनबद्ध काम करावे. आरोग्यविषयक समस्या समितीसमोर मांडून त्यावर प्रभावी कार्यवाही करण्यात येईल. या समितीची दर तीन महिन्यांनी आढावा बैठक घेण्यात…








