पणदूरतिठा येथे एलसीबीची मोठी कारवाई; व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीचा पर्दाफाश!

लाखोंचा मुद्देमाल जप्त; संशयित चौकशीसाठी ताब्यात पणदूर परिसरात खळबळ; पोलिसांकडून वेगाने तपास सुरू कुडाळ : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावरील पणदूर तिठा येथे सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या (एलसीबी) पथकाने शनिवारी सायंकाळी उशिरा मोठी कारवाई करत व्हेल माशाच्या उलटीच्या (अंबरग्रीस) कथित तस्करीचा…








