फार्मर आयडीसाठी सिंधुदुर्गात विशेष मोहीम राबवा – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे निर्देश

शासन योजनांच्या लाभासाठी फार्मर आयडी अनिवार्य; जिल्हाधिकारी गावागावांत शिबिरे घेऊन शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार करा; जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ सुलभपणे मिळण्यासाठी फार्मर आय.डी. अत्यावश्यक असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांचे फार्मर आय.डी. तातडीने तयार…








