Category सिंधुदुर्ग

माणगाव-वसोली येथील माजी सैनिक बबनराव खोचरे यांचे निधन!

कुडाळ : वसोली वरचीवाडी येथील रहिवाशी आणि सध्या माणगाव कट्टावाडी येथील राहणारे सेवानिवृत्त सैनिक कॅप्टन बबनराव महादेव खोचरे (वय वर्ष ९१) यांचे आज रविवारी माणगाव येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात तीन मुलगे,सुना नातवंडे असा परिवार आहे.सेवानिवृत्त पोलिस अधिकारी शशिभूषण…

पिंगुळी-कुडाळच्या मृणाल सावंतचा नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान!

‘कर्तृत्ववान स्त्रीशक्ती – उद्योगिनी महाराष्ट्राची’ राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव राज्यातील विविध क्षेत्रांतील ८० कर्तृत्वाचा सन्मान सिंधुदुर्ग : पिंगुळी (कुडाळ) येथील कु. मृणाल अजय सावंत हिच्या उद्योजकीय व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत तिला ‘कर्तृत्ववान स्त्रीशक्ती उद्योगिनी महाराष्ट्र’ या राज्यस्तरीय पुरस्काराने…

कुडाळात ६ ऑक्टोबरपासून ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चा हॅपिनेस प्रोग्राम!

कुडाळ : कुडाळ येथे The Art of Livingच्या वतीने ‘हॅपिनेस प्रोग्राम विथ उमेशजी’चे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम ६ ते ११ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत सकाळी ६ ते ८.३० या वेळेत ओंकार डीलक्स हॉल, महामार्गाजवळ, कुडाळ येथे होणार आहे.     …

पालकमंत्री नितेश राणेंकडून देवगडच्या Y जंक्शनसाठी ८५ लाखांचा निधी; आकर्षक सर्कल उभारणार!

देवगडच्या Y जंक्शनचा लूक बदलणार; नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्णत्वास कुणकेश्वर, पवनचक्की गार्डन आणि देवगड-निपाणी मार्गाला जोडणाऱ्या महत्त्वाच्या ठिकाणाचा होणार कायापालट देवगड : देवगड शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या Y जंक्शनच्या सुधारणा व सुशोभीकरणासाठी ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात…

आचिर्णेत साकारणार एक कोटींचे बोटानिकल गार्डन!

दुर्मिळ औषधी वनस्पतींच्या अभ्यासासाठी प्रकल्प ठरणार महत्त्वाचा केंद्रबिंदू पालकमंत्री नितेश राणे यांची नाविण्यपुर्ण संकल्पना प्रकल्पामुळे वैभवाडीच्या वैभवात पडणार भर वैभववाडी : प्रतिनिधी     निसर्गातील विविध औषधी वनस्पतींची ओळख करून देतानाच त्यांच्या संवर्धनाला चालना देणारे बोटानिकल गार्डन (वनस्पती उद्यान) आचिर्णे येथे साकारण्यात…

७५ लाखांच्या निधीतून सिंधुदुर्गनगरीचा जलतरण तलाव कात टाकणार!

पालकमंत्री नितेश राणे यांनी जलतरणपटूंच्या सरावाला दिले महत्व ओरोस क्रीडा संकुलातील जुन्या तलावाला मिळणार नवा चेहरा पालकमंत्री नितेश राणे यांनी केली होती जलतरण तलावाची प्रत्यक्ष पहाणी सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी        सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या सिंधुदुर्गनगरीतील क्रीडा क्षेत्रासाठी महत्त्वाची ठरणारी घडामोड आता…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून देवगड किल्ल्याच्या खंदकात साकारणार आकर्षक गार्डन!

पर्यटन विकासाला मिळणार नवी दिशा; १०० लाख रुपयांच्या निधीतून गार्डनची निर्मिती किल्ला, खाडी, समुद्रकिनारा आणि पवनचक्की गार्डनमुळे देवगडमध्ये साकारणार मोठा पर्यटन बेल्ट देवगड : देवगड शहराच्या पर्यटन विकासाला आणखी एक नवी दिशा मिळणार असून, ऐतिहासिक देवगड किल्ल्याच्या खंदकांमध्ये आकर्षक गार्डन…

सिंधुदुर्गच्या महिला उद्योजिकांचा राज्यस्तरीय डंका; १४ कर्तृत्ववान रणरागिणींचा नाशिकमध्ये सन्मान!

सिंधुदुर्गासह राज्यातील ८० रणरागिणींचा स्त्री शक्ती उद्योगिनी महाराष्ट्र पुरस्काराने गौरव नाशिक/सिंधुदुर्ग : महिला केवळ रोजगार मागणारी नसून रोजगार उपलब्ध करून देणारी उद्योजक बनावी.आपला जो प्रवास आहे तो सामाजिक कार्यापासून सेवेपर्यंत असला पाहिजे. कर्मापासुन कर्मयोगापर्यंत असला पाहिजे तुमच्यामध्ये प्रचंड  ऊर्जा आहे, ती…

नव्या पिढीच्या हातून उभे राहताहेत पाण्याचे बंधारे; ‘पाणीदार’ चळवळीची सिंधुदुर्गात जोरदार चर्चा!

भाजप प्रदेशाध्यक्ष, पालकमंत्र्यांच्या आवाहनाला विशाल परब यांच्या माध्यमातून मिळतोय नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद वेंगुर्ला : आगामी काळातील संभाव्य दुष्काळ व पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे संवर्धन आणि जलसाठा वाढविण्यासाठी भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी हाती घेतलेल्या ‘पाणीदार’ उपक्रमाला वेंगुर्ला तालुक्यात नागरिकांचा उत्स्फूर्त…

‘कोकणची शान’ असलेली भजनकला निरंतर जोपासूया; भाजप युवा नेते विशाल परब!

तुळस येथे ‘प्रदेशाध्यक्ष चषक २०२६’ राज्यस्तरीय संगीत भजन स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन; पाच जिल्ह्यांतील भजनी मंडळांचा सहभाग सिंधुदुर्ग : भक्तिरसाची ओंजळ, परंपरेचा सुगंध आणि कोकणच्या मातीशी घट्ट नाळ जोडलेली भजनकला ही कोकणची सांस्कृतिक शान आहे. या समृद्ध परंपरेचे जतन करताना नव्या…

error: Content is protected !!