ठळक घडामोडी

माणगाव-वसोली येथील माजी सैनिक बबनराव खोचरे यांचे निधन!

कुडाळ : वसोली वरचीवाडी येथील रहिवाशी आणि सध्या माणगाव कट्टावाडी येथील राहणारे सेवानिवृत्त सैनिक कॅप्टन बबनराव महादेव खोचरे (वय वर्ष ९१) यांचे आज रविवारी माणगाव येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात तीन मुलगे,सुना नातवंडे असा परिवार आहे.सेवानिवृत्त पोलिस अधिकारी शशिभूषण खोचरे यांचे ते वडील होत. सोमवारी (5 ऑक्टोबर) त्यांच्यावर माणगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

error: Content is protected !!