कुडाळात मोठ्या दिमाखात ‘सिंधुदुर्गचा राजा’ गणपतीची प्रतिष्ठापना!

श्रींच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी; १७ दिवसांचा गणेशोत्सव कुडाळ : प्रतिनिधी ‘गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया…’च्या जयघोषात, भक्तिमय वातावरणात श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी आज सोमवारी सकाळी कुडाळ येथे ‘सिंधुदुर्गचा राजा’ गणपतीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. कुडाळ पोस्ट ऑफिस चौकातील महायुती जनसंपर्क…








