कुडाळ पं.स.चे सभापती मिलिंद नाईक यांचा पुढाकार; मुळदे-बामणादेवी रस्ता चकाचक!

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्वखर्चातून साफसफाई मोहीम सभापती मिलिंद नाईक यांची सामाजिक बांधिलकी; ग्रामस्थांनी मानले आभार कुडाळ : प्रतिनिधी श्री गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मुंबईकर चाकरमानी, गणेशभक्त आणि नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी कुडाळ तालुक्यातील मुळदे ते बामणादेवी रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडीझुडपे हटवून…






