नापत्ता महिलेचा शोध घेण्यात कुडाळ पोलिसांना यश!

‘ऑपरेशन सर्च’ मोहिमेतील उल्लेखनीय कामगिरी कुडाळ : प्रतिनिधी राज्यातील नापत्ता महिलांचा शोध घेण्यासाठी वरिष्ठांच्या आदेशानुसार राबविण्यात येत असलेल्या ‘ऑपरेशन सर्च’ मोहिमेंतर्गत कुडाळ पोलिसांना महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. कुडाळ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या नापत्ता नोंद असलेल्या तालुक्यातील एका विवाहित महिलेचा शोध…








