कुडाळमध्ये कचऱ्याचे साम्राज्य; नगरसेवक अभिषेक गावडे यांनी मुख्याधिकाऱ्यांना दाखवली वस्तुस्थिती!

नगरसेवक गावडेंनी मुख्याधिकाऱ्यांसह शहरात केली प्रत्यक्ष पाहणी रस्त्यालगत ढिगारे, दुर्गंधी, दारूच्या बाटल्या, काचांचा खच; सीईओंकडून तातडीच्या उपाययोजनेचे आश्वासन कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ शहरातील विविध भागांमध्ये रस्त्यांच्या कडेला पडलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची बाब शिवसेना शहरप्रमुख…








