सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ ऑक्टोबर रोजी चक्रीवादळ आपत्तीबाबत सात ठिकाणी रंगीत तालीम!

नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे आवाहन सिंधुदुर्ग : चक्रीवादळ आणि त्यातून उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्तींच्या परिस्थितीत विविध शासकीय यंत्रणांचा समन्वय, बचाव व मदतकार्याची तयारी आणि आपत्कालीन प्रतिसादाची कार्यक्षमता तपासण्यासाठी महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक या तीन राज्यांच्या…






